mr_tn/jhn/13/11.md

4 lines
623 B
Markdown

# Not all of you are clean
यहूदा जो त्याचा विश्वासघात करतो त्याचा येशूवर विश्वास नाही असा येशूचा अर्थ आहे. म्हणून देवाने त्याला त्याच्या पापांची क्षमा केली नाही. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्हातील सर्वांनाच देवाकडून क्षमा मिळाली नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])