mr_tn/jhn/13/06.md

4 lines
480 B
Markdown

# Lord, are you going to wash my feet?
पेत्राचा प्रश्न हे दर्शविते की येशूने त्याचे पाय धुण्यास तो तयार नाही. वैकल्पिक भाषांतर: ""प्रभू, माझ्यासारख्या पाप्याचे आपण पाय धुणे बरोबर नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])