mr_tn/jhn/12/47.md

952 B

If anyone hears my words but does not keep them, I do not judge him; for I have not come to judge the world, but to save the world

येथे ""जगाचा न्याय करण्यासाठी"" निषेध सूचित करते. येशू लोकांची निर्भस्तना करण्यास आला नाही. वैकल्पिक भाषांतर: ""जर कोणी माझे शिक्षण ऐकतो आणि त्यास नाकारतो तर मी त्याचा न्याय करीत नाही. मी लोकांचा न्याय करण्यास आलो नाही, त्याऐवजी मी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करण्यासाठी आलो आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)