mr_tn/jhn/12/44.md

687 B

General Information:

आता योहान मुख्य कथेकडे परत येतो. येशू लोकांशी बोलू लागला तेव्हा हा आणखी एक वेळ आहे.

Jesus cried out and said

येथे योहान सूचित करतो की येशूचे बोलणे ऐकण्यासाठी पुष्कळ लोक एकत्र आले होते. वैकल्पिक भाषांतर: ""येशू एकत्र जमलेल्या जमावाकडे पाहून बोलला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)