mr_tn/jhn/12/34.md

8 lines
952 B
Markdown

# The Son of Man must be lifted up
उंच करणे"" हा शब्द म्हणजे वधस्तंभावर खिळने. आपण याचा भाषांतर अशा प्रकारे करू शकता ज्यात ""वधस्तंभावर"" अंतर्भूत शब्द समाविष्ट आहेत. वैकल्पिक भाषांतर: ""मनुष्याच्या पुत्राला वधस्तंभावर चढविले पाहिजे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# Who is this Son of Man?
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""या मनुष्याच्या पुत्राची ओळख काय आहे? किंवा 2)"" तुम्ही कोणत्या मनुष्याच्या पुत्राबद्दल बोलत आहात?