mr_tn/jhn/11/52.md

8 lines
689 B
Markdown

# would be gathered together into one
हे इलीप्सिस आहे. ""लोक"" हा शब्द संदर्भानुसार सूचित करतो. वैकल्पिक भाषांतर: ""एका व्यक्तीमध्ये एकत्रित केले जाईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# children of God
याचा अर्थ जे लोक येशूमध्ये विश्वास ठेवतात आणि आध्यात्मिकरित्या देवाची मुले आहेत अशा लोकांशी संबंधित आहेत.