mr_tn/jhn/11/17.md

8 lines
851 B
Markdown

# General Information:
येशू आता बेथानीमध्ये आहे. या वचनांनी येशू येण्याआधी काय घडले याबद्दलची पार्श्वभूमीची माहिती दिली आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# he found that Lazarus had already been in the tomb for four days
आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""त्याने हे जाणून घेतले की लोकांनी चार दिवसांपूर्वी लाजरला कबरेत ठेवले होते"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])