mr_tn/jhn/10/34.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# Is it not written ... gods""'?
ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही आधीपासूनच हे जाणले पाहिजे की तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की मी म्हणालो तुम्ही देव आहात. '' (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# You are gods
येथे येशू देव आपल्या अनुयायांना ""देवता"" म्हणतो, अशा एका शास्त्रभागाचे उद्धरण कदाचित येथे दिले आहे, कारण कदाचित त्याने पृथ्वीवर त्यांना त्याचे प्रतिनिधित्व करण्यास निवडले आहे.