mr_tn/jhn/10/13.md

599 B

does not care for the sheep

येथे ""मेंढरू"" हा शब्द एक रूपक आहे जे देवाच्या लोकांस सूचित करते. मेंढरांना सोडून जाणाऱ्या भाड्याने घेतलेल्या नोकराप्रमाणे येशू म्हणतो की यहूदी पुढारी व शिक्षक देवाच्या लोकांची काळजी घेत नाहीत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)