mr_tn/jhn/10/06.md

870 B

they did not understand

संभाव्य अर्थः 1) ""शिष्यांना समजले नाही"" किंवा 2) ""गर्दीला समजले नाही.

this parable

हे रूपक वापरून, मेंढपाळांच्या कामाचे एक उदाहरण आहे. ""मेंढपाळ"" हा येशूचे रूपक आहे. ""मेंढरे"" येशूचे अनुयायी असल्याचे दर्शवितात आणि ""परके"" जे यहूदी पुढारी आहेत जे परुश्यांसह जे यहूदी पुढारी आहेत त्यांना फसविण्याचा प्रयत्न करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)