mr_tn/jhn/09/39.md

8 lines
1.2 KiB
Markdown

# came into this world
जग"" हे जगामध्ये राहणारे लोक आहेत. वैकल्पिक भाषांतर: ""या जगाच्या लोकांमध्ये राहण्यासाठी आला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# so that those who do not see may see and so that those who see may become blind
येथे ""पाहणे"" आणि ""अंधत्व"" हे रूपक आहेत. येशू आध्यात्मिकदृष्ट्या आंधळे आणि शारीरिकदृष्ट्या आंधळे लोकांमध्ये फरक करतो. वैकल्पिक भाषांतर: ""जेणेकरून जे आत्मिकदृष्ट्या आंधळे आहेत, परंतु ज्यांना देवाला पाहायचे आहे ते त्यांला पाहू शकतात आणि जे आधीच चुकीचे विचार करतात ते देव पाहू शकतात ते तसेच अंधारात राहतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])