mr_tn/jhn/09/02.md

4 lines
1.1 KiB
Markdown

# who sinned, this man or his parents ... blind?
हा प्रश्न प्राचीन यहूदी विश्वासाने सूचित करतो की पापामुळे सर्व आजार आणि इतर विकृती उद्वभवल्या. रब्बींनी असेही शिकवले की गर्भाशयात असताना बाळाला पाप करणे शक्य आहे. वैकल्पिक भाषांतर: ""शिक्षक, आम्हाला माहित आहे की पाप एखाद्या व्यक्तीला आंधळे बनवते. कोणाच्या पापाने हा मनुष्य आंधळा झाला? या मनुष्याने स्वतः पाप केले आहे का, किंवा त्याने पाप केले हे त्याच्या पालकांनी केले?"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])