mr_tn/jhn/08/36.md

1.1 KiB

if the Son sets you free, you will be truly free

हे सूचित आहे की, येशू पापापासून सुटका करण्याविषयी बोलत आहे, जो पाप करण्यास सक्षम नाही म्हणून एक रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जर पुत्र तुला मुक्त करतो, तर आपण खरोखरच पापापासून मुक्त होण्यास सक्षम असाल"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

if the Son sets you free

पुत्र येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. येशू स्वत: बद्दल बोलत होता. वैकल्पिक भाषांतर: ""जर मी, पूत्र, तुला मुक्त करतो"" (पहा: [[rc:///ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-123person]])