mr_tn/jhn/08/34.md

622 B

Truly, truly

तुम्ही [योहान 1:51] (../01/51.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा.

is the slave of sin

येथे ""गुलाम"" हा शब्द एक रूपक आहे. याचा अर्थ असा आहे की ""पाप"" हे पाप करणाऱ्या मनुष्याला मालकासारखे आहे. वैकल्पिक भाषांतर: ""पापाचा गुलाम म्हणून आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)