mr_tn/jhn/07/39.md

16 lines
1.2 KiB
Markdown

# General Information:
या वचनामध्ये, येशू कशाविषयी बोलत आहे हे स्पष्ट करण्यासाठी लेखक माहिती देतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# But he
येथे ""तो"" येशूला संदर्भित करते.
# the Spirit had not yet been given
योहानाचा असा अर्थ आहे की आत्मा नंतर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये राहायला आला. वैकल्पिक भाषांतर: ""आत्मा अद्याप विश्वासणाऱ्यांमध्ये राहण्यास आला नव्हता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# because Jesus was not yet glorified
येथे ""गौरव"" हा शब्द त्या काळाविषयी आहे जेव्हा देव त्याचा मृत्यू व पुनरुत्थानानंतर पुत्राचा सन्मान करील.