mr_tn/jhn/07/35.md

8 lines
723 B
Markdown

# The Jews therefore said among themselves
यहूदी"" हा एक सिनेकडोच आहे जो येशूचा विरोध करणाऱ्या यहूद्यांच्या पुढाऱ्याचे प्रतिनिधीत्व करतो. वैकल्पिक भाषांतर: ""यहूदी पुढारी स्वतःस म्हणाले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# the dispersion
याचा अर्थ पलिष्टीच्या बाहेर असलेल्या सर्व ग्रीक जगामध्ये पसरलेल्या यहूदी लोकांचा.