mr_tn/jhn/07/30.md

4 lines
488 B
Markdown

# his hour had not yet come
तास"" हा शब्द हे एक टोपणनाव आहे जे देवाच्या योजनेनुसार येशूला अटक करण्यासाठी योग्य वेळ दर्शविते. वैकल्पिक भाषांतर: ""त्याला अटक करण्याची योग्य वेळ नव्हती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])