16 lines
1.3 KiB
Markdown
16 lines
1.3 KiB
Markdown
# Connecting Statement:
|
|
|
|
येशू यहूदी लोकांशी बोलत आहे.
|
|
|
|
# Did not Moses give you the law?
|
|
|
|
ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""हे मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|
|
|
|
# keeps the law
|
|
|
|
कायद्याचे पालन करते
|
|
|
|
# Why do you seek to kill me?
|
|
|
|
मोशेचे नियमशास्त्र मोडण्याकरिता त्याला जिवे मारण्याची इच्छा असलेल्या यहूदी पुढाऱ्यांचे हेतू येशू विचारतो. त्यांचे असे म्हणणे आहे की नेत्यांनी तेच नियम पाळत नाही. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही स्वतः नियमशास्त्र तोडता आणि तरीही तुम्ही मला मारू इच्छिता!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|