mr_tn/jhn/07/15.md

4 lines
584 B
Markdown

# How does this man know so much?
येशूकडे इतके ज्ञान आहे की यहूदी पुढाऱ्यांच्या आश्चर्यचकित होण्याच्या एक प्रश्नाच्या स्वरुपात हे भाष्य दिसते. वैकल्पिक भाषांतर: ""शास्त्रवचनांविषयी त्याला कदाचित फार काही माहिती नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])