mr_tn/jhn/07/11.md

468 B

The Jews were looking for him

येथे ""यहूदी"" हा शब्द ""यहूदी पुढारी"" साठी एक सिनेडडॉच आहे. ""त्याला"" हा शब्द येशूचा उल्लेख करतो. वैकल्पिक भाषांतर: ""यहूदी पुढारी येशूला शोधत होते"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)