mr_tn/jhn/07/08.md

551 B

Connecting Statement:

येशू आपल्या बांधवांसोबत बोलत आहे.

my time has not yet been fulfilled

येथे येशू असा अर्थ देत आहे की जर तो यरुशलेमला गेला तर तो आपले काम संपवेल. वैकल्पिक भाषांतर: ""मला यरुशलेमला जाण्याची योग्य वेळ नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)