mr_tn/jhn/07/05.md

8 lines
436 B
Markdown

# For even his brothers did not believe in him
योहान हा येशूच्या भावांबद्दल काही पार्श्वभूमी माहिती देतो म्हणून हे वाक्य मुख्य कथेतील एक खंड आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# his brothers
त्यांचे धाकटे भाऊ