mr_tn/jhn/06/68.md

4 lines
594 B
Markdown

# Lord, to whom shall we go?
शिमोन पेत्राने हा युक्तिवाद एका प्रश्नाच्या स्वरूपात दिला आहे की त्याने फक्त येशूचे अनुकरण करण्याची इच्छा बाळगली आहे. वैकल्पिक भाषांतर: ""प्रभू, आम्ही कोणाचेही अनुसरण करणार नाही पण फक्त तुझे!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])