mr_tn/jhn/06/41.md

837 B

Connecting Statement:

तो जमावशी बोलत असताना यहूदी पुढाऱ्यांनी येशूला व्यत्यय आणला.

grumbled

दुःखाने बोलला

I am the bread

आपल्या शारीरिक आयुष्यासाठी भाकरी आवश्यक आहे, आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी येशू आवश्यक आहे. आपण [योहान 6:35] (../06/35.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. वैकल्पिक भाषांतर: ""मीच तो आहे जो खऱ्या भाकरीसारखा आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)