mr_tn/jhn/06/06.md

850 B

But Jesus said this to test Philip, for he himself knew what he was going to do

योहानाने फिलिप्पाला भाकरी विकत घेण्यासाठी का सांगितले हे स्पष्ट करण्यासाठी योहानाने थोडक्यात सांगण्यात आलेल्या घटनांबद्दल सांगणे थांबविले. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-background)

for he himself knew

स्वतः"" हा शब्द स्पष्ट करतो की ""तो"" हा शब्द येशूला दर्शवत आहे. येशू काय करेल हे त्याला ठाऊक होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rpronouns)