mr_tn/jhn/06/01.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# General Information:
येशू यरुशलेमहून गालील प्रांतात गेला आहे. गर्दी एक टेकडीच्या बाजूला त्याच्या मागे गेली आहे. ही वचने कथा या भागाची स्थित करण्यास सांगतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])
# After these things
“या गोष्टी"" हा वाक्यांश [योहान 5: 1-46] (../05/01.md) मधील घात्नेंचा संदर्भ देते आणि खालील घटनेचा परिचय देते.
# Jesus went away
येशू नावेने प्रवास केला आणि त्याच्या शिष्यांना त्याच्याबरोबर घेऊन गेले या मजकुरात हे सूचित केले आहे. वैकल्पिक भाषांतर: ""येशू आपल्या शिष्यांसह नावेने प्रवास करीत असे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])