12 lines
1.1 KiB
Markdown
12 lines
1.1 KiB
Markdown
# the works that the Father has given me to accomplish ... that the Father has sent me
|
|
|
|
देव पिता याने पृथ्वीवर देव पुत्र, येशू यांना पाठविले आहे. पित्याने त्याला जे काही करण्यास दिले ते त्याने पूर्ण केले.
|
|
|
|
# Father
|
|
|
|
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
|
|
|
|
# the very works that I do, testify about me
|
|
|
|
येथे येशू म्हणतो की चमत्कार त्याच्याविषयी ""साक्ष देत"" किंवा ""लोकांना सांगा"". वैकल्पिक भाषांतर: ""मी जे काही करतो ते लोकांना हे दर्शवते की देवाने मला पाठविले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
|