mr_tn/jhn/05/10.md

8 lines
375 B
Markdown

# So the Jews said to him
शब्बाथ दिवशी मनुष्य बिछाना घेतलेला दिसला तेव्हा यहूदी (विशेषतः यहूदी पुढारी) रागावले.
# It is the Sabbath
तो परमेश्वराचा विश्रांतीचा दिवस आहे