mr_tn/jhn/04/23.md

20 lines
1.3 KiB
Markdown

# Connecting Statement:
येशू शोमरोनी स्त्रीशी बोलत आहे.
# However, the hour is coming, and is now here, when true worshipers will
परंतु, खऱ्या उपासकांना आता योग्य वेळ मिळाला आहे
# the Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# in spirit and truth
संभाव्य अर्थ येथे ""आत्मा"" आहे 1) आंतरिक व्यक्ती, मन आणि हृदय, एखादी व्यक्ती काय विचार करते आणि काय प्रेम करते, ती कोणत्या ठिकाणी पूजा करतात आणि कोणत्या उत्सव करतात, किंवा 2) पवित्र आत्मा. वैकल्पिक भाषांतर: ""आत्म्याच्या आणि सत्यात"" किंवा ""आत्म्याच्या सहाय्याने आणि सत्यात
# in ... truth
देवाबद्दल जे सत्य आहे ते योग्य विचार करणे