mr_tn/jhn/03/28.md

8 lines
810 B
Markdown

# You yourselves
हे ""तुम्ही"" अनेकवचन आहे आणि योहान ज्या लोकांशी बोलत आहे त्या सर्वांचा संदर्भ देतो. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही सर्व"" किंवा ""आपण सर्वजन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-rpronouns]])
# I have been sent before him
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: ""देवाने मला त्याच्यापुढे पाठवले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])