mr_tn/jhn/03/08.md

564 B

The wind blows wherever it wishes

स्त्रोत भाषेत, वारा आणि आत्मा एकसारखे शब्द आहेत. येथे लेखक हवेला एक व्यक्ती असल्यासारखा दर्शवतो. पर्यायी भाषांतर: ""पवित्र आत्मा एक वाऱ्यासारखा आहे जो जिथे तो पाहिजे तेथे वाहतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)