mr_tn/jhn/02/19.md

8 lines
1.6 KiB
Markdown

# Destroy this temple, ... I will raise it up
येशूने एक निल्पनिक परिस्थिती सांगत आहे ज्यामध्ये सत्य नसलेले काहीतरी खरे असेल तर काहीतरी नक्कीच घडेल. या बाबतीत, जर यहूदी अधिकाऱ्यांनी त्याचा नाश केला तर तो नक्कीच मंदिर उभारेल. वास्तविक मंदिराच्या इमारतीचा नाश करण्यासाठी तो यहूदी अधिकाऱ्यांना आज्ञा देत नाही. इमारत खाली पाडून आणि पुनर्निर्माण करण्याच्या सामान्य शब्दांचा वापर करून आपण ""नष्ट"" आणि ""वाढवा"" शब्दांचे भाषांतर करू शकता. पर्यायी भाषांतर: ""जर तुम्ही हे मंदिर नष्ट केले तर मी नक्कीच ते उभा करीन "" किंवा ""तुम्ही हे निश्चित करू शकता की जर तुम्ही या मंदिराचा नाश केला तर मी ते उभारीन"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hypo]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# raise it up
उभे करण्यास कारण