mr_tn/jhn/01/29.md

8 lines
751 B
Markdown

# Lamb of God
हे एक रूपक आहे जे देवाच्या परिपूर्ण त्यागाचे प्रतिनिधित्व करते. येशूला ""देवाचा कोकरा"" म्हटले जाते कारण त्याला लोकांच्या पापांची भरपाई करण्यास बलिदान देण्यात आले होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# world
जग"" हा शब्द एक टोपणनाव आहे आणि जगातील सर्व लोकांना संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])