mr_tn/jhn/01/27.md

1.1 KiB

who comes after me

जेव्हा तो येईल तेव्हा तो काय करेल हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""मी गेल्यानंतर तुम्हाला कोण उपदेश देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

me, the strap of whose sandal I am not worthy to untie

चामड्यांची चप्पल सोडणे हे गुलाम किंवा दास यांचे काम होते. हे शब्द सेवकांचे सर्वात अप्रिय काम करण्यासाठी एक रूपक आहेत. वैकल्पिक भाषांतर: ""मी, ज्याला सर्वात अप्रिय मार्गाने सेवा करण्यास पात्र नाही"" किंवा ""मी. मी त्याच्या चप्पलचे बंद सोडण्यास योग्य नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)