mr_tn/jhn/01/10.md

8 lines
775 B
Markdown

# He was in the world, and the world was made through him, and the world did not know him
जरी तो या जगात होता आणि देवाने त्याच्याद्वारे सर्वकाही निर्माण केले, तरीही लोक त्याला ओळखत नव्हते
# the world did not know him
जग"" हे उपनाव आहे जे जगामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांसाठी आहे. वैकल्पिक भाषांतर: ""लोकांना खरोखर तो कोण होता हे त्यांना माहित नव्हते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])