mr_tn/jas/05/20.md

2.2 KiB

whoever turns a sinner from his wandering way ... will cover over a great number of sins

याकोबाचा अर्थ असा आहे की देव या व्यक्तीच्या कृत्यांचा उपयोग पापी लोकांना पश्चात्ताप करण्यास व वाचवण्यास प्रवृत्त करेल. परंतु याकोबने असे म्हटले आहे की हा दुसरा माणूस आहे ज्याने पाप्याच्या आत्म्याला मृत्युपासून वाचवले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

will save him from death, and will cover over a great number of sins

येथे ""मृत्यू"" म्हणजे आध्यात्मिक मृत्यू, देवापासून चिरंतन विभेद होय. वैकल्पिक अनुवादः ""त्याला आध्यात्मिक मृत्यूपासून वाचवेल आणि देव पाप्याला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)

will cover over a great number of sins

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ज्या व्यक्तीने आज्ञाधारक भावाला परत आणले असेल त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळेल किंवा 2) आज्ञाधारक भाऊ, जेव्हा तो परमेश्वराकडे परत येईल तेव्हा त्याच्या पापांची क्षमा होईल. पापांबद्दल असे बोलले जाते की जणू काही देव त्या वस्तू अशा झाकतो की त्याने त्यांना पाहू नये, म्हणजे त्याने त्यांना क्षमा करावी. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)