mr_tn/jas/05/19.md

8 lines
1.6 KiB
Markdown

# brothers
येथे हा शब्द कदाचित पुरुष आणि महिला दोघांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवादः ""सहकारी विश्वासणारे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])
# if anyone among you wanders from the truth, and someone brings him back
ज्याने देवावर विश्वास ठेवणे आणि त्याचे ऐकणे थांबवले आहे त्याच्याविषयी असे बोलले जाते की तो कळपापासून दूर भटकलेल्या मेंढरासारखा आहे. जी व्यक्ती त्याला पुन्हा देवावर विश्वास ठेवण्यास उद्युक्त करते तिच्याविषयी असे बोलले जाते की जणू तो मेंढपाळ आहे जो हरवलेल्या मेंढरांचा शोध घेण्यासाठी गेला आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा कोणीही देवाची आज्ञा पाळने थांबविले आणि दुसऱ्या व्यक्तीने त्याला पुन्हा आज्ञेचे पालन करण्यास मदत केली तेव्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])