mr_tn/jas/05/10.md

640 B

the suffering and patience of the prophets, those who spoke in the name of the Lord

प्रभूच्या नावात बोलणारे संदेष्टे धीराने सहन करतात

spoke in the name of the Lord

प्रभूच्या व्यक्तीमत्वासाठी येथे नाव एक टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""प्रभूच्या अधिकाराने"" किंवा ""लोकांसाठी देवाशी बोलला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)