mr_tn/jas/05/05.md

1.0 KiB

You have fattened your hearts for a day of slaughter

येथे लोक असे मानतात की, ते प्राणी होते, त्यांना भरपूर प्रमाणात धान्य दिले जात असे जेणेकरून ते मेजवानीसाठी वधले जातील. तथापि, न्यायाच्या वेळी कोणीही मेजवानी देणार नाही. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्या लोभामुळे तुम्हाला कठोर शाश्वत निर्णयासाठी तयार केले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

your hearts

हृदय"" मानवी इच्छाशक्तीचे केंद्र मानले जाते आणि येथे संपूर्ण व्यक्तीसाठी असते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)