mr_tn/jas/05/02.md

8 lines
857 B
Markdown

# Your riches have rotted, and your clothes have become moth-eaten.
पृथ्वीवरील संपत्ती टिकत नाही आणि त्यांच्याकडे सार्वकालिक मूल्य देखील नसते. याकोब या घटनेबद्दल आधीच बोलला आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तुझी संपत्ती रोखली जाईल आणि तुझे कपडे वाळवी खातील."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-pastforfuture]])
# riches ... clothes
श्रीमंत लोकांसाठी मौल्यवान अशा गोष्टींचे उदाहरण म्हणून या गोष्टींचा उल्लेख केला आहे.