mr_tn/jas/03/09.md

631 B

With it we

आम्ही जीभ शब्द बोलण्यासाठी वापरतो

we curse men

आम्ही माणसांना हानी पोहचवण्यासाठी देवाकडे विनंती करतो

who have been made in God's likeness

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ज्याला देवाने त्याच्या प्रतिरुपात बनवले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)