mr_tn/jas/03/07.md

1.1 KiB

For every kind of ... mankind

“प्रत्येक प्रकार"" हा वाक्यांश सर्व किंवा अनेक प्रकारच्या जंगली प्राण्यांचा संदर्भ करणारा एक सामान्य विधान आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोकांनी अनेक प्रकारच्या जंगली प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि समुद्रातील प्राणी नियंत्रित करण्याचे शिकले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

reptile

हा एक प्राणी आहे जो जमिनीवर रंगतो. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)

sea creature

समुद्रात राहणारा प्राणी