mr_tn/jas/01/04.md

1.0 KiB

Let endurance complete its work

येथे धीर धरणे हे कार्यरत व्यक्ती असल्यासारखे बोलले जाते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणतेही कष्ट सहन करण्यास शिका"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)

fully developed

ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास आणि सर्व परिस्थितीत त्याच्या आज्ञेचे पालन करण्यास सक्षम असणे

not lacking anything

हे कर्तरी मध्ये सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी"" किंवा ""आपल्याला आवश्यक असण्याची आवश्यकता आहे