mr_tn/heb/13/17.md

8 lines
592 B
Markdown

# keep watch over your souls
विश्वासू लोकांचे आत्मे, म्हणजेच विश्वासू लोकांचे आध्यात्मिक हित, असे बोलले आहे जणू की ते वस्तू किंवा प्राणी पहारेकरी पहारा देत आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# not with groaning
येथे ""कण्हणे"" म्हणजे दुःख आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])