mr_tn/heb/13/12.md

12 lines
621 B
Markdown

# Connecting Statement:
येशूचे बलिदान व जुन्या कराराच्या निवासमंडपात यज्ञांची तुलना केली आहे.
# So
त्याच प्रकारे किंवा ""कारण बलिदानाचे शरीर छावणीबाहेर जळून गेले होते"" ([इब्री लोकांस 13:11] (../13/11.md))
# outside the city gate
याचा अर्थ ""शहराबाहेर"" असा आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])