mr_tn/heb/13/08.md

4 lines
399 B
Markdown

# is the same yesterday, today, and forever
येथे ""काल"" म्हणजे भूतकाळातील सर्व वेळा. वैकल्पिक अनुवाद: ""भूतकाळातील, वर्तमान आणि भविष्यामध्ये सर्वकाळ समान आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])