mr_tn/heb/12/22.md

12 lines
733 B
Markdown

# General Information:
हाबेल हा मनुष्य पहिला मनुष्य व आदाम व हव्वा यांचा मुलगा होता. काईन जो त्याचा मुलगा याने हाबेलचा वध केला.
# Mount Zion
लेखक सियोन डोंगरावर जो यरुशलेममधील मंदिराचा डोंगर आहे जसे की ते स्वर्ग जे देवाचे निवासस्थान असे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# tens of thousands of angels
देवदूतांची असंख्य संख्या