mr_tn/heb/11/04.md

1.4 KiB

Connecting Statement:

त्यानंतर लेखक अनेक उदाहरणे देतात (बहुतेक जुन्या कराराच्या लिखाणांमधून) जे लोक विश्वासाने जगले ते पृथ्वीवर जिवंत असताना त्यांनी जे वचन दिले होते ते त्यांना प्राप्त झाले नाही.

he was attested to be righteous

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्याला नीतिमान घोषित केले"" किंवा ""देवाने घोषित केले की हाबेल धर्मी आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Abel still speaks

शास्त्रवचनांचे वाचन करणे आणि हाबेलच्या विश्वासाविषयी शिकणे हे असे आहे की हाबेल अजूनही बोलत होता. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही अजूनही हाबेलने जे केले त्यामधून शिकत आहोत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)