mr_tn/heb/10/31.md

4 lines
673 B
Markdown

# to fall into the hands
देवाची पूर्ण शिक्षा प्राप्त केल्याने ती व्यक्ती देवाच्या हातांमध्ये येते असे सांगितले जाते. येथे ""हात"" म्हणजे देवाचा न्याय करण्याचा अधिकार होय. वैकल्पिक अनुवाद: ""देवाची पूर्ण शिक्षा प्राप्त करण्यासाठी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])