mr_tn/heb/10/29.md

28 lines
2.3 KiB
Markdown

# How much worse punishment do you think one deserves ... grace?
जे ख्रिस्ताला नाकारतात त्यांच्या महान शिक्षेविषयी लेखक जोर देत आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""ही शिक्षा गंभीर होती. पण ही शिक्षा कोणालाही अधिक मोठी असेल ... कृपा! ""!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# has trampled underfoot the Son of God
ख्रिस्ताकडे दुर्लक्ष करणे आणि त्याची निंदा करणे अशा प्रकारे बोलले जाते की जणू कोणी त्याच्यावर चालले आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाच्या पुत्राला नाकारले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the Son of God
हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# who treated the blood of the covenant as unholy
हे दर्शविते की त्या व्यक्तीने देवाच्या पुतत्रास पायाखाली तुडविले आहे. वैकल्पिक अनुवादः ""कराराच्या रक्तास अपवित्र समजून
# the blood of the covenant
येथे ""रक्त"" ख्रिस्ताच्या मृत्यूसाठी आहे, ज्याद्वारे देवाने नवीन कराराची स्थापना केली. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# the blood by which he was sanctified
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्या रक्ताने देवाने त्याला पवित्र केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the Spirit of grace
देवाचा आत्मा, जो कृपा प्रदान करतो